माणसाच्या गर्दी | राहून एकटे | सत्कर्मच्या वाटे | रत्न म्हणे || माणसाच्या गर्दी | राहून एकटे | सत्कर्मच्या वाटे | रत्न म्हणे ||
काव्य रचना चांगली आहे काव्य रचना चांगली आहे
राहिन कशी मी दुःखी असता स्वामी नाम मुखी राहिन कशी मी दुःखी असता स्वामी नाम मुखी
समर्था वाचुनी नाही तुझं कोण सदैव सांगती समर्था वाचुनी नाही तुझं कोण सदैव सांगती
अतिशय उत्कटतेने केलेली काव्य रचना अतिशय उत्कटतेने केलेली काव्य रचना
विष अमृत होतं ती संजीवनी म्हणजे आई , तुझं केव्हा कळेल वेड्या, त्या माऊलीची माया. विष अमृत होतं ती संजीवनी म्हणजे आई , तुझं केव्हा कळेल वेड्या, त्या माऊलीची माया...